करण जोहर आणि कंगना रनोट यांच्यातलं वाक्युद्ध आता चव्हाट्यावर आलं आहे. कंगना सतत आपलं महिला कार्ड दाखवत असते. ‘असं असेल तर तिने इंडट्री सोडावी’ असं करणने सांगितल्यावर कंगनानेही पलटवार केला आहे. ‘इंडट्रीत भाई-भतीजा नातेसंबंध जपले जातात यावर मी ठाम आहे. महिला कार्डच नव्हे तर मी माझ्याकडची सगळी कार्ड वापरते. करणला आता मुलगी झाली आहेच. त्यानेही ही सगळी कार्ड आपल्या मुलीसाठी राखून ठेवावीत’ अशी रोखठोक सूचनाही तिने केली आहे.
सगळीच कार्ड वापरते
करण जोहर आणि कंगना रनोट यांच्यातलं वाक्युद्ध आता चव्हाट्यावर आलं आहे. कंगना सतत आपलं महिला कार्ड दाखवत असते. ‘असं असेल तर तिने इंडट्री सोडावी’ असं करणने सांगितल्यावर कंगनानेही पलटवार केला आहे. ‘इंडट्रीत भाई-भतीजा नातेसंबंध जपले जातात यावर मी ठाम आहे.
Maharashtra Times 10 Mar 2017, 12:06 pm