‘रंगून’नंतर कंगना रनौट पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर कमाल दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या ‘सिमरन’ या नव्याकोऱ्या सिनेमाचा टिझर नुकताच आला आहे. हन्सल मेहता दिग्दर्शित या सिनेमात ती गुजराती एनआरआय, प्रफुल पटेल या गृहिणीच्या भूमिकेत दिसेल. महत्त्वाकांक्षी असणारी अचानक प्रफुल गुन्हेगारी जगात कशी ओढली जाते ते या कथेत पाहायला मिळेल. या टिझरमध्ये कंगनाच्या भूमिकेवरच जास्त फोकस करण्यात आल्याचं दिसतंय.
‘सिमरन’ येतोय
‘रंगून’नंतर कंगना रनौट पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर कमाल दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या ‘सिमरन’ या नव्याकोऱ्या सिनेमाचा टिझर नुकताच आला आहे.
Maharashtra Times 16 May 2017, 3:50 am