अभिनेता करण सिंग ग्रोव्हर गेल्या वर्षभरापासून त्याच्या सूरांवर मेहनत घेतोय. या वर्षातच त्याचा पहिला अल्बम प्रदर्शित होणार असून, त्यातल्या दोन गाण्यांचं रेकॉर्डिंगही झालंय म्हणे. ही गाणी त्यांनीच लिहिली आहेत हे विशेष. करण रोज सलग तासभर रियाझ करत असतो. या अल्बमनिमित्त तो ‘डायनॉसोर पाइल अप’ या ब्रिटिश रॉक बँडसोबत गाणार आहे.
अल्बम लवकरच
करण रोज सलग तासभर रियाझ करत असतो. या अल्बमनिमित्त तो ‘डायनॉसोर पाइल अप’ या ब्रिटिश रॉक बँडसोबत गाणार आहे.
Maharashtra Times 27 May 2017, 12:38 am