अ‍ॅपशहर

कार्तिकला पडला वेदनांचा विसर

कार्तिक आर्यन सध्या बॉलिवूडमध्ये खूप चर्चेत आहे. त्याच्या सिनेमानं १०० कोटींची कमाई केल्यापासून तर तो अधिकच प्रसिद्ध झाला. अलीकडेच त्याच्या पायाला दुखापत झाली. उपचारांसाठी तो एकटाच हॉस्पिटलमध्ये पोहोचला.

Maharashtra Times 19 Apr 2018, 9:00 am
कार्तिक आर्यन सध्या बॉलिवूडमध्ये खूप चर्चेत आहे. त्याच्या सिनेमानं १०० कोटींची कमाई केल्यापासून तर तो अधिकच प्रसिद्ध झाला. अलीकडेच त्याच्या पायाला दुखापत झाली. उपचारांसाठी तो एकटाच हॉस्पिटलमध्ये पोहोचला. तिथं पोहोचल्यावर, सगळे आपल्याकडे वळून वळून बघताहेत हे त्याच्या लक्षात आलं. त्यामुळे त्याला गंमत वाटत होती. काही क्षणांसाठी का होईना मी वेदना विसरलो होतो, असं तो म्हणतो.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kartik-aryan

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज