जॉन अब्राहम आणि वरुण धवन यांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनेता कार्तिक आर्यननं एक आलिशान गाडी घेतली आहे. या चकाकत्या गाडीसोबत त्यानं एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केलाय. यानिमित्त बीटाऊनमधल्या कारप्रेमींमध्ये आणखीन एक नाव जोडलं गेलंय. ‘प्यार का पंचनामा’फेम या अभिनेत्यानं बॉलिवूडमध्ये काम करत केलेल्या कमाईमधून ही गाडी घेतल्याचं तो सांगतो.
नवी गाडी
यानिमित्त बीटाऊनमधल्या कारप्रेमींमध्ये आणखीन एक नाव जोडलं गेलंय. ‘प्यार का पंचनामा’फेम या अभिनेत्यानं बॉलिवूडमध्ये काम करत केलेल्या कमाईमधून ही गाडी घेतल्याचं तो सांगतो.
Maharashtra Times 27 May 2017, 12:34 am