अ‍ॅपशहर

हुबेहुब रेखा

कविताला कधी नव्हे तेवढी प्रसिद्धी या कोलाजने दिलीय.

Maharashtra Times 20 Feb 2017, 12:11 am
सध्या कविता घई जोरदार चर्चेत आहे. सध्या बेहद या मालिकेत ती काम करतेय. सेटवर आजवर तिची फार चर्चा नव्हती. पण एक दिवस अचानक कविता साक्षात अभिनेत्री रेखा यांच्यासारखी दिसते अशी दाद तिला मिळाली आणि मग तिला त्याचा एकदम साक्षात्कार झाला. इतका की कविताने रेखा आणि आपल्या फोटोचा कोलाज करुन इन्स्टाग्रामवर टाकला. त्यानंतर तो कोलाज खूप व्हायरल झाला. कविताला कधी नव्हे तेवढी प्रसिद्धी या कोलाजने दिलीय.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज