बिग बॉसफेम टीव्हीस्टार किथ सिक्वेरा लवकरच स्टार प्लसवरील एका नवीन मालिकेत राजकुमाराच्या भूमिकेत दिसणार आहे. ही कथा राजस्थानच्या पार्श्वभूमीवर घडत असून किथच्या भूमिकेसाठी घोडेस्वारी करणं खूप महत्त्वाचं आहे. यापूर्वी किथने कधीच घोडेस्वारी केली नव्हती. घोडेस्वारीच्या परफेक्ट शॉटआधी तो सात वेळा घोड्यावरुन पडलाही. तरीही तो डगमगला नाही. याबाबत किथ सांगतो, 'मला घोडेस्वारीची भीती वाटत असल्यानं हे माझ्यासाठी एक आव्हानच होतं. पण मी ते केलं.’
घोडेस्वारीचं आव्हान
तरीही तो डगमगला नाही. याबाबत किथ सांगतो, 'मला घोडेस्वारीची भीती वाटत असल्यानं हे माझ्यासाठी एक आव्हानच होतं. पण मी ते केलं.’
Maharashtra Times 13 Apr 2017, 12:29 am