प्रेक्षकांना खदखदून हसवणारा कॉमेडी स्टार कुशल बद्रिके सध्या भटकंतीवर आहे. भटकंती म्हणजे त्याच्या प्रसिद्ध शोचा दौराच नव्हे. तर वेळात वेळ काढून या पठ्ठयानं आता स्वतःसाठी थोडी भटकंती करायचं ठरवलेलं दिसतंय. सध्या तो मध्य प्रदेशमध्ये गेला आहे. तिथंल्या कान्हा राष्ट्रीय उद्यानात तो वन्यजीवनाचा अनुभव घेतोय. अलीकडेच त्यानं कान्हामधला त्याचा एक झक्कास फोटो चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केला. चाहत्यांनी तो खूप लाइक केलाय.
भटकंती लाइक्ड
तिथंल्या कान्हा राष्ट्रीय उद्यानात तो वन्यजीवनाचा अनुभव घेतोय. अलीकडेच त्यानं कान्हामधला त्याचा एक झक्कास फोटो चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केला. चाहत्यांनी तो खूप लाइक केलाय.
Maharashtra Times 20 May 2017, 12:24 am