भूमिकेसाठी कलाकार खूप गोष्टी करत असतात. 'कर्णसंगिनी' या टीव्ही मालिकेतल्या उरुवी या भूमिकेसाठी तेजस्वी प्रकाश या अभिनेत्रीनं खूप मेहनत घेतली आहे. त्यासाठी ती घोडेस्वारी शिकली. इतकंच नव्हे तर चक्क रथ चालवायलाही शिकली. पौराणिक मालिका असल्यानं काही प्रसंगांत तिला रथ हाकायचा होता. त्यामुळे वेळ न दवडता तिनं तेही शिकून घेतलं.
रथ चालवायला शिकली
भूमिकेसाठी कलाकार खूप गोष्टी करत असतात. 'कर्णसंगिनी' या टीव्ही मालिकेतल्या उरुवी या भूमिकेसाठी तेजस्वी प्रकाश या अभिनेत्रीनं खूप मेहनत घेतली आहे. त्यासाठी ती घोडेस्वारी शिकली. इतकंच नव्हे तर चक्क रथ चालवायलाही शिकली.
Maharashtra Times 24 Oct 2018, 1:04 pm