मुख्य सामना खेळण्यापूर्वी त्या वातावरणात रुळण्यासाठी म्हणून क्रिकेटपटू तिथे सराव सामने खेळतात. तसंच काहीसं अर्जुन कपूरनंही केलं. आगामी 'पानिपत' या चित्रपटात तो पेशव्याची भूमिका साकारतोय. चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी तिथे रुळावं म्हणून हा पठ्ठ्या घर सोडून तिथे काही दिवस आधी जाऊन राहिला होता. या सिनेमाचं शूटिंग लवकरच कर्जतमध्ये सुरू होणार आहे.
शूटिंगसाठी घर सोडलं
मुख्य सामना खेळण्यापूर्वी त्या वातावरणात रुळण्यासाठी म्हणून क्रिकेटपटू तिथे सराव सामने खेळतात तसंच काहीसं अर्जुन कपूरनंही केलं...
Maharashtra Times 16 Nov 2018, 4:00 am