अ‍ॅपशहर

पुस्तकातून उलगडणार आयुष्य

सेलिब्रिटींच्या आयुष्याबद्दल जाणून घ्यायला कुणाला आवडत नाही? ऑस्करविजेता ए.आर. रेहमान त्याच्या कामामुळे जगप्रसिद्ध झाला आहे. पण, त्याचं खासगी आयुष्य, कारकीर्दीची सुरुवात याबद्दल कुणालाच फारसं माहित नाही.

Maharashtra Times 18 Jun 2018, 11:01 am

सेलिब्रिटींच्या आयुष्याबद्दल जाणून घ्यायला कुणाला आवडत नाही? ऑस्करविजेता ए.आर. रेहमान त्याच्या कामामुळे जगप्रसिद्ध झाला आहे. पण, त्याचं खासगी आयुष्य, कारकीर्दीची सुरुवात याबद्दल कुणालाच फारसं माहित नाही. लवकरच त्याच्या आयुष्याबद्दल अधिक जाणून घेण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे. रेहमानच्या आयुष्यावर आधारित एक पुस्तक येणार असून, त्यात त्याची कहाणी असल्याचं कळतं. 'नोट्स ऑफ अ ड्रीम: द ऑथोराइझ्ड बायोग्राफी ऑफ ए. आर. रेहेमान' असं त्या पुस्तकाचं नाव असेल.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम a-r-rehman

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज