सध्या अभिनेता शाहिद कपूर त्याच्या 'जर्सी' या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक असून क्रिकेटपटू रमण लांबा यांच्या जीवनावर आधारित आहे. यासाठी शाहिद क्रिकेटपटू रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांच्याकडून प्रशिक्षण घेत असल्याचं कळतंय. प्रसिद्ध प्रशिक्षकाच्या तालमीत तयार झालेल्या शाहिदच्या चित्रपटातील खेळीकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
खेळीकडे लक्ष
सध्या अभिनेता शाहिद कपूर त्याच्या 'जर्सी' या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे.
महाराष्ट्र टाइम्स 13 Mar 2020, 2:19 pm