'ठग्ज ऑफ हिंदोस्तां' या सिनेमाचा ट्रेलर लोकांसमोर आल्यानंतर आमिरचा लुक चर्चेत आहे. या चित्रपटात तो अठराव्या शतकातल्या मल्लाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या लुकमागे एक खास गोष्ट आहे. आमिरचा सिनेमातला लुक अस्सल दिसावा यासाठी त्याची आई झीनत हुसेन यांनी खास लक्ष दिलं होतं म्हणे. त्यांनी त्याला आपलं मेकअपचं किट दिलं होतं असं कळतं.
लुकसाठी आई सरसावली
'ठग्ज ऑफ हिंदोस्तां' या सिनेमाचा ट्रेलर लोकांसमोर आल्यानंतर आमिरचा लुक चर्चेत आहे या चित्रपटात तो अठराव्या शतकातल्या मल्लाच्या भूमिकेत दिसणार आहे...
Maharashtra Times 2 Oct 2018, 4:00 am