नागपूरची कन्या लोपामुद्रा राऊत हे नाव आज घराघरांत पोहोचलं आहे. मिस इंडिया स्पर्धेची उपविजेती आणि ‘बिग बॉस’ रिअॅलिटी शोमध्ये तृतीय क्रमांक मिळवणारी ही मॉडेल सध्या एकदम खुशीत आहे. 'बिग बॉस'नंतर तिला तीन चित्रपट आणि तीन मालिकांसाठी विचारणा झाली असल्याचं कळतं. अर्थात, ऑफर्स कितीही आल्या असल्या तरी घाई करणार नाही. कोणताही निर्णय विचारपूर्वकच घेणार असल्याचं सांगत तिनं बिग बॉसचे आभार मानले आहेत.
निर्णय विचारपूर्वकच
नागपूरची कन्या लोपामुद्रा राऊत हे नाव आज घराघरांत पोहोचलं आहे. मिस इंडिया स्पर्धेची उपविजेती आणि ‘बिग बॉस’ रिअॅलिटी शोमध्ये तृतीय क्रमांक मिळवणारी ही मॉडेल सध्या एकदम खुशीत आहे. 'बिग बॉस'नंतर तिला तीन चित्रपट आणि तीन मालिकांसाठी विचारणा झाली असल्याचं कळतं.
Maharashtra Times 28 Feb 2017, 12:45 am