मनीष पॉल आपल्या हजरजबाबी बोलण्यामुळे कमालीचा लोकप्रिय झालाय. इतका की आता खुद्द सलमान खानही त्याचा फॅन बनला आहे. म्हणूनच सलमानच्या वर्ल्ड टूरमध्ये मनीषही असणार आहे. या कार्यक्रमात मनीष गप्पा मारेलच. पण तो रॅपही करणार आहे. विशेष बाब अशी की हे रॅप तो स्वतः लिहितो आहे. कमालीचं कॉमेडी परंतु, ऐकावं वाटणारं असं हे रॅप असून, मनीष प्रत्येक शोमध्ये ते लाइव्ह परफॉर्म करणार आहे.
सल्लूसोबत मनीष
मनीष पॉल आपल्या हजरजबाबी बोलण्यामुळे कमालीचा लोकप्रिय झालाय. इतका की आता खुद्द सलमान खानही त्याचा फॅन बनला आहे. म्हणूनच सलमानच्या वर्ल्ड टूरमध्ये मनीषही असणार आहे.
Maharashtra Times 8 Apr 2017, 12:34 am