'याड लागलं', 'झिंगाट' ही दोन्ही गाणी पुन्हा एकदा सिनेमात ऐकायला मिळणार आहेत? आश्चर्य वाटलं ना? पण, तुम्ही वाचताय ते खरं आहे. संगीतकार अजय-अतुल यांनी एका शोदरम्यान हे सांगितलं. 'सैराट'चा हिंदी रिमेक लवकरच येतोय. मूळ सिनेमातली ही गाणी त्यात काहीही बदल न करता वापरली जाणार आहेत. रिमेकमध्ये या गाण्यांचं चित्रण कसं होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना नक्कीच असेल.
जसंच्या तसं
'याड लागलं', 'झिंगाट' ही दोन्ही गाणी पुन्हा एकदा सिनेमात ऐकायला मिळणार आहेत? आश्चर्य वाटलं ना? पण, तुम्ही वाचताय ते खरं आहे. संगीतकार अजय-अतुल यांनी एका शोदरम्यान हे सांगितलं.
Maharashtra Times 5 Apr 2018, 11:08 am