आई झाल्यानंतर श्वेता तिवारीच्या आगामी 'इंतेकाम एक मासूम का' या मालिकेबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. मात्र यातून तिचा पत्ता कट करण्यात आल्याची चर्चा आहे. श्वेताऐवजी आता मेघा गुप्ता तिची जागा घेणार आहे म्हणे. पैशांवरुन हा सगळा प्रकार फिसकटल्याचं समजतं. तसंच प्रमुख भूमिकेत श्वेता वयानं जरा मोठी दिसत असल्याचंही निर्मात्यांना जाणवू लागल्यानं त्यांनी हा निर्णय घेतला म्हणे.
श्वेताचा पत्ता कट
पैशांवरुन हा सगळा प्रकार फिसकटल्याचं समजतं. तसंच प्रमुख भूमिकेत श्वेता वयानं जरा मोठी दिसत असल्याचंही निर्मात्यांना जाणवू लागल्यानं त्यांनी हा निर्णय घेतला म्हणे.
Maharashtra Times 26 May 2017, 12:21 am