अ‍ॅपशहर

​ तणावाचा परिणाम

त्याच्यावर आलेल्या मानसिक दबावाचा त्याच्या शरीरावरही परिणाम होतोय. त्यामुळे हळूहळू त्याला डिप्रेशनचा सामना करावा लागत असल्याची चर्चा आहे.

Maharashtra Times 26 Jul 2017, 12:17 am
कॉमेडी स्टार कपिल शर्माचं ग्रहमान सध्या खराब आहे. अनेक चुकीच्या गोष्टींसाठी त्याचं नाव चर्चेत आलं आहे. मलीन झालेली प्रतिमा, ढासळणारे व्ह्यूअरशिप रेटिंग्ज, मित्रांची गमावलेली साथ, ‘फिरंगी’ सिनेमाचं शूटिंग वेळेत पूर्ण करण्याचं टेन्शन, लग्न या सगळ्यामुळे कपिल खूप तणावाखाली आलेला दिसतोय. त्याच्यावर आलेल्या मानसिक दबावाचा त्याच्या शरीरावरही परिणाम होतोय. त्यामुळे हळूहळू त्याला डिप्रेशनचा सामना करावा लागत असल्याची चर्चा आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज