कुठेही जायचं असेल, तर बॉलिवूडकर त्यांच्या आलिशान गाडीशिवाय फिरत नाहीत. पण, सध्या जागोजागी होणाऱ्या प्रचंड वाहतूककोंडीमुळे त्यांनाही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा आधार घ्यावा लागतो. निर्माते बोनी कपूर यांनीही अलीकडेच मेट्रोनं प्रवास केला. वाहतूककोंडी असल्यामुळे शेवटी गाडीपेक्षा त्यांना मेट्रोच बरी असं म्हणण्याची वेळ आली. त्यांना मेट्रो स्टेशनवर बघून प्रवाशांनाही आश्चर्य वाटलं.
मेट्रोनं प्रवास
कुठेही जायचं असेल, तर बॉलिवूडकर त्यांच्या आलिशान गाडीशिवाय फिरत नाहीत...
Maharashtra Times 9 Jul 2018, 4:00 am