अ‍ॅपशहर

मिथिला छोट्या पडद्यावर?

कप साँग, वेब सीरिज आणि आता बॉलिवूडपटात झळकायला सज्ज झालेली अभिनेत्री मिथिला पालकर आता कोणत्या नव्या माध्यमातून पाहायला मिळणार? याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Maharashtra Times 21 May 2018, 10:34 am
कप साँग, वेब सीरिज आणि आता बॉलिवूडपटात झळकायला सज्ज झालेली अभिनेत्री मिथिला पालकर आता कोणत्या नव्या माध्यमातून पाहायला मिळणार? याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. तर मिथिला आता छोट्या पडद्यावर दिसणार असल्याचं कळतंय. 'क्रिष्णा चली लंडन' या आगामी मालिकेसाठी तिला विचारण्यात आल्याचं समजतंय. छोट्या पडद्यावर मिथिलाला पाहायला मिळणार का? हे औत्सुक्याचं ठरेल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mithila-palkar

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज