'नच बलिये' हा शो पुन्हा एकदा टीव्हीवर येतोय. या शोच्या नव्या सीझनमध्ये अभिनेत्री मोना सिंग निवेदक म्हणून पाहायला मिळेल. टीव्हीवर तसंच मोठ्या पडद्यावरही तिनं आजवर दमदार कामगिरी केली आहे. बऱ्याच काळानंतर ती टीव्हीवर दिसणार आहे. तिच्याबरोबर अभिनेता मनीष पॉलही असेल. त्यामुळे छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा आपली चमक दाखवण्यासाठी मोना सज्ज होतेय.
निवेदकाच्या भुमिकेत?
'नच बलिये' हा शो पुन्हा एकदा टीव्हीवर येतोय या शोच्या नव्या सीझनमध्ये अभिनेत्री मोना सिंग निवेदक म्हणून पाहायला मिळेल...
महाराष्ट्र टाइम्स 28 Jun 2019, 9:16 am