'मार्गारिटा विद अ स्ट्रॉ' फेम अभिनेत्री श्योनी गुप्ता लवकरच एका लघुपटामध्ये दिसणार आहे. मनुजा त्यागी दिग्दर्शित 'लव्ह ऍट फर्स्ट साइट' या लघुपटात मुंबईच्या उपनगरीय भागातील मुलीच्या आयुष्यावर आधारित ही कथा असणार आहे. महिलांना रोजच्या जीवनात कश्याप्रकारच्या अडचणींना समोरं जावं लागतं हे श्योनीच्या या थ्रिलर-ड्रआमामधून दिसेल. ती स्वतः या आगळ्यावेगळ्या प्रोजेक्टसाठी बरीच उत्साही असल्याचं समजतं.
रहस्यमय लघुपट
'मार्गारिटा विद अ स्ट्रॉ' फेम अभिनेत्री श्योनी गुप्ता लवकरच एका लघुपटामध्ये दिसणार आहे. मनुजा त्यागी दिग्दर्शित 'लव्ह ऍट फर्स्ट साइट' या लघुपटात मुंबईच्या उपनगरीय भागातील मुलीच्या आयुष्यावर आधारित ही कथा असणार आहे.
Maharashtra Times 4 Nov 2017, 12:17 am