हा फोटो पाहून नावातला गोंधळ तुमच्याही लक्षात आला असेल. शूटिंगदरम्यान कलाकारांच्या मेकअप रूम्स किंवा त्यांच्या व्हॅनिटी व्हॅनवर त्यांची नावं लिहिलेली असतात. अनेकदा ती चुकीची लिहिलेली असतात. एका ठिकाणी अभिनेत्री ऋजुता देशमुख हिचं नावही ऋतुजा देशमुख असं करण्यात आलं होतं. हा फोटो तिनं सोशल मीडियावर टाकताच आणखी काही कलाकारांनीही आपली नावं कशी चुकीची लिहिली जातात त्याची उदाहरणं सांगितलीली. ऋजुतानं तिथलं आपलं नाव आठवणीनं बदलूनही घेतलं.
नावात गोंधळ
हा फोटो पाहून नावातला गोंधळ तुमच्याही लक्षात आला असेल...
Maharashtra Times 1 Oct 2018, 4:00 am