अ‍ॅपशहर

​ चाहत्यांशी संपर्कात

त्यामुळे चाहत्यांशी कायम संपर्कात राहता येईल म्हणून ती खुशीत आहे. नुकतंच तिने स्वतःचं अॅपही लाँच केलं होतं. 'आज आपण अशा जगात राहत आहोत जिथं वायफाय हा आपल्यासाठी प्राणवायू झालाय.

Maharashtra Times 20 Apr 2017, 12:56 am
इंटरनेट हे आज अत्यावश्यक गरजांपैकी एक बनलं आहे. त्यामुळे वायफाय तर अनेकांसाठी जणू प्राणवायूच झालंय. बॉलिवूडची हॉटस्टार नर्गिस फाखरीनं अलीकडेच पोर्टेबल वायफाय डिव्हाइस घेतलं. त्यामुळे चाहत्यांशी कायम संपर्कात राहता येईल म्हणून ती खुशीत आहे. नुकतंच तिने स्वतःचं अॅपही लाँच केलं होतं. 'आज आपण अशा जगात राहत आहोत जिथं वायफाय हा आपल्यासाठी प्राणवायू झालाय. आता मी कुठंही असले तरी तुमच्या संपर्कात राहू शकेन' असं नर्गिस इंस्टाग्रामवर लिहिते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज