अ‍ॅपशहर

बोल्ड भूमिका नकोच

'भोर भये पनघट पे' हे सत्तरच्या दशकात गाजलेलं बोल्ड गाणं ऐकल्यावर चटकन झीनत अमान यांचा चेहरा डोळ्यांसमोर येतो. हिंदीतलं गाणं मराठी चित्रपटात पाहायला मिळणं असा प्रयोग फार कमी वेळा झालाय.

Maharashtra Times 6 Apr 2018, 1:15 pm
'भोर भये पनघट पे' हे सत्तरच्या दशकात गाजलेलं बोल्ड गाणं ऐकल्यावर चटकन झीनत अमान यांचा चेहरा डोळ्यांसमोर येतो. हिंदीतलं गाणं मराठी चित्रपटात पाहायला मिळणं असा प्रयोग फार कमी वेळा झालाय. आगामी 'शिकारी' या मराठी चित्रपटामध्ये हे गाणं पाहायला मिळेल. या गाण्यात अभिनेत्री नेहा खानने झीनत अमान यांच्यासारखी भूमिका साकारली आहे. पदार्पणाचा चित्रपट असल्यानं ही भूमिका साकारली, पण यापुढे बोल्ड भूमिकांपासून लांबच राहणार असल्याचं ती म्हणते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम neha-khan

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज