अ‍ॅपशहर

इच्छापूर्ती

अखेर मालिकेच्या एका प्रसंगात नेहानं बॉडी डबल न वापरत स्वतःच बाइक चालवली आहे. एका दिवसांत दोन शॉट्सच्या मध्ये सराव करत या सुंदरीनं ही कला अवगत केली म्हणे.

Maharashtra Times 18 Mar 2017, 12:10 am
सध्या 'मी आय कम इन मॅडम'मधील नेहा पेंडसेची भूमिका एकदम लोकप्रिय होत आहे. त्यातच हा शो करताना तिची इच्छापूर्तीही झाली आहे. नेहाला बाइक्सची खूप आवड आहे. मात्र तिला बाइक चालवण्याची संधीच मिळाली नव्हती. अखेर मालिकेच्या एका प्रसंगात नेहानं बॉडी डबल न वापरत स्वतःच बाइक चालवली आहे. एका दिवसांत दोन शॉट्सच्या मध्ये सराव करत या सुंदरीनं ही कला अवगत केली म्हणे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज