एमी जॅक्सनचं भविष्य आता तुमच्या हातात आहे असं म्हटलं तर? अहं, गोंधळून जाऊ नका. भविष्यात ही स्टार काय-काय करणार आहे हे आता तुम्हाला आता घरबसल्या कळणार आहे. तिनं त्यासाठी एक नवीन अॅप तयार केलं आहे. बॉब मार्ले, एन्रिक इग्लेसिअस यांसारख्या ६० हून अधिक सेलिब्रिटीजचं अॅप बनवणाऱ्या कंपनीनं एमीचं हे अॅप बनवलंय. चाहत्यांसोबत संवाद साधण्यासाठी हे माध्यम खूप उपयोगी ठरेल असा विश्वास तिला वाटतोय.
भविष्य तुमच्या हातात
बॉब मार्ले, एन्रिक इग्लेसिअस यांसारख्या ६० हून अधिक सेलिब्रिटीजचं अॅप बनवणाऱ्या कंपनीनं एमीचं हे अॅप बनवलंय. चाहत्यांसोबत संवाद साधण्यासाठी हे माध्यम खूप उपयोगी ठरेल असा विश्वास तिला वाटतोय.
Maharashtra Times 6 Mar 2017, 12:45 am