पंतप्रधानांची ‘मन की बात’ तुम्हाला माहित आहे. पण सध्या अभिनेत्री निधी अगरवालची मन की बातही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. ‘मुन्ना मायकल’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी निधी खूप अस्वस्थ आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट आपटल्यानं तिनं भावनांना मोकळी वाट करून देण्यासाठी एक पत्र लिहिलंय. यातून ग्लॅमर इंडस्ट्रीत करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी तिनं अनेक महत्त्वाचे संदेश दिलेत. आतापर्यंतच्या प्रवासाविषयी लिहिताना तिनं त्याला ‘मन की बात’ असंच म्हटलंय.
तिची ‘मन की बात’
पंतप्रधानांची ‘मन की बात’ तुम्हाला माहित आहे. पण सध्या अभिनेत्री निधी अगरवालची मन की बातही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. ‘मुन्ना मायकल’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी निधी खूप अस्वस्थ आहे.
Maharashtra Times 24 Aug 2017, 12:41 am