टायगर श्रॉफच्या आगामी ‘मुन्ना मायकल’ या चित्रपटात चमकणाऱ्या निधी अगरवालला घरासाठी वणवण करावी लागतेय. ती ज्या घरात सध्या भाड्यानं राहतेय त्याच्या मालकानं तिला अलीकडेच नवीन घर शोधायला सांगितलं. 'मॉडेल्स किंवा कलाकार चुकीच्या मार्गाने पैसा कमावतात असा त्यांचा गैरसमज आहे. त्यामुळे ते आम्हाला भाड्यानं घर देण्यास घाबरतात. माझं लग्न झालेलं नाही. आणि मी कलाकार आहे म्हणून मला घर सोडायला सांगितलं जातंय' असं ही सुंदरी सांगते.
घरासाठी वणवण
टायगर श्रॉफच्या आगामी ‘मुन्ना मायकल’ या चित्रपटात चमकणाऱ्या निधी अगरवालला घरासाठी वणवण करावी लागतेय. ती ज्या घरात सध्या भाड्यानं राहतेय त्याच्या मालकानं तिला अलीकडेच नवीन घर शोधायला सांगितलं.
Maharashtra Times 18 May 2017, 12:56 am