अ‍ॅपशहर

‘बापजन्मा’चं रहस्य काय?

सिनेमाचं असं नाव ठेवण्यामागे काय कारण आहे याबाबत इंडस्ट्रीतल्या लोकांनाही खूप उत्सुकता आहे. नावामागचं रहस्य नेमकं कधी उलगडणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

Maharashtra Times 19 Jun 2017, 12:26 am
भविष्याचा वेध घेणारा दिग्दर्शक अशी निपुण धर्माधिकारीची ओळख आहे. डिजिटल माध्यमात 'मराठी कास्टिंग काऊच’ या वेगळ्या संकल्पनेच्या माध्यमातून तो तरुणाईत लोकप्रिय झालाय. अनेक मराठी चित्रपटांमध्ये कलाकार-लेखक म्हणूनही ठसा उमटवलेला हा दिग्दर्शक लवकरच 'बापजन्म' नावाचा नवा सिनेमा घेऊन येतोय. सिनेमाचं असं नाव ठेवण्यामागे काय कारण आहे याबाबत इंडस्ट्रीतल्या लोकांनाही खूप उत्सुकता आहे. नावामागचं रहस्य नेमकं कधी उलगडणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज