अभिनेते शक्ती कपूर यांच्या जीवनावर आधारित एक सिनेमा बनणार असल्याची जोरदार चर्चा इंडस्ट्रीत रंगतेय. मात्र यात काहीही तथ्य नसल्याचं त्यांचा मुलगा सिद्धांत कपूरनं अलीकडेच स्पष्ट केलंय. या सगळ्या केवळ अफवा असल्याचं तो सांगतो. 'अजून तरी अशा प्रकारची कुठलीही बोलणी आमच्यात झालेली नाहीत' असं त्यानं 'हसीना'च्या प्रमोशनच्या वेळी सांगितलं.
केवळ अफवा
'अजून तरी अशा प्रकारची कुठलीही बोलणी आमच्यात झालेली नाहीत' असं त्यानं 'हसीना'च्या प्रमोशनच्या वेळी सांगितलं.
Maharashtra Times 14 Sep 2017, 12:45 am