अ‍ॅपशहर

मल्टीस्टारर सिनेमा नको

ज्या सिनेमात भरपूर कलाकार असतील त्या सिनेमात काम करायचं नाही असा निर्णय परिणीती चोप्रानं घेतला आहे म्हणे...

Maharashtra Times 26 Oct 2018, 4:00 am

ज्या सिनेमात भरपूर कलाकार असतील त्या सिनेमात काम करायचं नाही असा निर्णय परिणीती चोप्रानं घेतला आहे म्हणे. अलीकडेच तिनं 'लाइफ इन मेट्रो' या गाजलेल्या सिनेमाच्या सिक्वेलमध्ये काम करण्यास नकार दिला. 'आपल्याकडे तारखा नाहीत म्हणून हा चित्रपट करता येणार नाही' असं तिनं सांगितलं. प्रत्यक्षात मात्र तिला मल्टीस्टारर चित्रपट करायचा नाहीय. याआधी 'गोलमाल' या मल्टीस्टारर सिनेमात ती होती. पण, त्यात आपलं अस्तित्व जाणवलं नाही असं तिला वाटतंय.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज