अ‍ॅपशहर

तडजोड नाही

'तानाजी- द अनसंग वॉरियर' या चित्रपटाची घोषणा अभिनेता अजय देवगण यानं केल्याला खूप दिवस झाले. पण काही कारणांमुळे हा चित्रपट लांबणीवर पडला होता. काही अडचणी जरी आल्या असल्या, तरी प्रोजेक्टशी कुठल्याही प्रकारची तडजोड करायची नाही असं अजयनं ठरवलं आहे.

Maharashtra Times 18 Apr 2018, 8:50 am
'तानाजी- द अनसंग वॉरियर' या चित्रपटाची घोषणा अभिनेता अजय देवगण यानं केल्याला खूप दिवस झाले. पण काही कारणांमुळे हा चित्रपट लांबणीवर पडला होता. काही अडचणी जरी आल्या असल्या, तरी प्रोजेक्टशी कुठल्याही प्रकारची तडजोड करायची नाही असं अजयनं ठरवलं आहे. या चित्रपटाकडून त्याला खूप अपेक्षा आहेत. येत्या काळात चित्रपटाच्या निर्मितीची धुरा तो स्वतःच्या खांद्यावर घेणार असल्याचं समजतंय. हा ऐतिहासिक चित्रपट त्याला प्रेक्षकांसमोर थ्रीडी स्वरूपात आणायचा आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ajay-devgan

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज