खासगी आयुष्यातल्या चढ-उतारांमुळे स्नेहा वाघ चर्चेत आली होती. आता मात्र तिनं स्वतःला सावरलं असून, तिच्या 'शेर ए पंजाब' या भव्य ऐतिहासिक मालिकेमधल्या कामाचं कौतुक होतंय. आताच्या घडीला मला जोडीदाराची गरज नाही, असं ती म्हणते. 'सध्या मी स्वतःच्या आयुष्यावर खूश आहे. लग्न किंवा रिलेशनशिपसाठी माझी तयारी नाही' असं स्नेहा स्पष्ट सांगते. सध्या माझं प्रेम फक्त कामावरच असल्याचं ती नमूद करते.
माझ्यावरच खूश आहे!
'सध्या मी स्वतःच्या आयुष्यावर खूश आहे. लग्न किंवा रिलेशनशिपसाठी माझी तयारी नाही' असं स्नेहा स्पष्ट सांगते. सध्या माझं प्रेम फक्त कामावरच असल्याचं ती नमूद करते.
Maharashtra Times 15 Apr 2017, 12:03 am