चर्चेत राहण्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही. ऊर्वशी रौतेलानं नुकताच तिचा एक व्हिडिओ टाकला होता. फोटो शूट करताना ती पोझ देत होती. अचानक तिचा तोल गेला. सुदैवानं ती पडता पडता वाचली. त्याचा व्हिडीओ तिनं सोशल मीडियावर पोस्ट केला होता. 'अपेक्षा आणि वास्तवात फरक काय असतो हे मला कळलं' अशी ओळ तिनं त्या व्हिडिओसोबत लिहिली होती. चाहत्यांनी तिच्या या व्हिडिओची खिल्ली उडवणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत.
चर्चेत राहण्यासाठी काहीही
चर्चेत राहण्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही ऊर्वशी रौतेलानं नुकताच तिचा एक व्हिडिओ टाकला होता फोटो शूट करताना ती पोझ देत होती...
Maharashtra Times 21 Aug 2018, 4:00 am