हिंदी सिनेमे, मालिका दोन्हीत 'लड्डू'ना खूप महत्त्व आहे. 'पोरस' मालिकेच्या सेटवर अभिनेत्री समेक्षानं तयार केलेले पौष्टीक लाडूंची नेहमी चर्चा होत असते. सेटवरच्या सगळ्यांना ते आवडतात. अक्रोड, बदाम यापासून तयार केलेले हे लाडू खूप प्रसिद्ध झाले आहेत. छोट्या पडद्यावरच्या या क्वीन ऑलिम्पियाची लाडू बनवण्याची खास कृती प्रसिद्ध आहे म्हणे. समेक्षा आठवड्यातून एकदा जवळपास तास-दोन तास मेहनत करून हे लाडू बनवते आणि सहकलाकारांसाठी घेऊन येते.
पौष्टिक लाडूंची चर्चा
हिंदी सिनेमे, मालिका दोन्हीत 'लड्डू'ना खूप महत्त्व आहे. 'पोरस' मालिकेच्या सेटवर अभिनेत्री समेक्षानं तयार केलेले पौष्टीक लाडूंची नेहमी चर्चा होत असते. सेटवरच्या सगळ्यांना ते आवडतात.
Maharashtra Times 16 Feb 2018, 8:46 am