नवरा-बायकोनी एकत्र एका मालिकेत काम करणं हे उदाहरण तसं कमी पाहायला मिळतं. संग्राम समेळ आणि पल्लवी पाटील हे मराठी इंडस्ट्रीतलं एक देखणं जोडपं. ही जोडी लवकरच पडद्यावर एकत्र काम करताना दिसणार आहे. 'बापमाणूस' मालिकेत संग्राम खलनायकाच्या भूमिकेत एन्ट्री घेतोय. त्यामुळे आता हे नवरा-बायको एकत्र या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारताना दिसतील.
पडद्यावरही एकत्र
नवरा-बायकोनी एकत्र एका मालिकेत काम करणं हे उदाहरण तसं कमी पाहायला मिळतं. संग्राम समेळ आणि पल्लवी पाटील हे मराठी इंडस्ट्रीतलं एक देखणं जोडपं.
Maharashtra Times 21 Feb 2018, 10:24 am