बॉलिवूडस्टार्सची मुलं त्यांच्या पावलावर पाऊल टाकत इंडस्ट्रीत येत असतात. टीव्हीस्टार्सची मुलंही यात मागे नाहीत. 'कसौटी जिंदगी की'फेम श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. पहिल्याच सिनेमासाठी ती खूप मेहनत घेत असल्याचं कळतं. तिला थेट बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाल्यानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पलक तिवारी बॉलिवूडमध्ये
बॉलिवूडस्टार्सची मुलं त्यांच्या पावलावर पाऊल टाकत इंडस्ट्रीत येत असतात. टीव्हीस्टार्सची मुलंही यात मागे नाहीत. 'कसौटी जिंदगी की'फेम श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय.
Maharashtra Times 5 May 2018, 12:04 pm