'बेगम जान' फेम बॉलिवूड स्टार पल्लवी शारदा एकदम खुशीत आहे. का? कारण बऱ्याच दिवसांनी ती तिच्या मायदेशी जातेय. ऑस्ट्रेलियाला लहानाची मोठी झालेली ही अभिनेत्री कामानिमित्त काही दिवसांसाठी मेलबर्नला गेली आहे. 'जगातली माझी ही सगळ्यात आवडती जागा आहे. मेलबर्नला माझं घर आहे' या शब्दांत पल्लवी तिचा आनंद सोशल मीडियावर व्यक्त केला.
मायदेशी परत
'जगातली माझी ही सगळ्यात आवडती जागा आहे. मेलबर्नला माझं घर आहे' या शब्दांत पल्लवी तिचा आनंद सोशल मीडियावर व्यक्त केला.
Maharashtra Times 30 May 2017, 12:43 am