अ‍ॅपशहर

‘पाणी’ येतोय

दुष्काळावर आधारित एक सिनेमा येतोय. 'पाणी' असं नाव असलेल्या या चित्रपटाची निर्मिती प्रियांका चोप्रा करतेय. या चित्रपटात आदिनाथ कोठारे काम करणार आहे. दुष्काळी भागातल्या एका गावाचा रहिवासी असलेल्या एका व्यक्तीवर आधारित कथा या चित्रपटातून पाहायला मिळेल.

Maharashtra Times 16 May 2018, 2:27 pm
दुष्काळावर आधारित एक सिनेमा येतोय. 'पाणी' असं नाव असलेल्या या चित्रपटाची निर्मिती प्रियांका चोप्रा करतेय. या चित्रपटात आदिनाथ कोठारे काम करणार आहे. दुष्काळी भागातल्या एका गावाचा रहिवासी असलेल्या एका व्यक्तीवर आधारित कथा या चित्रपटातून पाहायला मिळेल. या सिनेमाचं चित्रीकरण नुकतंच सुरू झाल्याचं कळतं. आदिनाथ बऱ्याच काळानंतर अभिनयाकडे वळला आहे. याशिवाय तो आणखी एका मराठी चित्रपटातही चमकणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम adinath-kothare

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज