अ‍ॅपशहर

परिणीतीसाठी त्यानं समर्पित केलं घर

आपल्या आवडत्या कलाकारासाठी चाहते काय करतील त्याचा नेम नाही अभिनेत्री परिणीती चोप्राचा असाच एक चाहता इंडोनेशियामध्ये आहे...

महाराष्ट्र टाइम्स 24 Jul 2019, 10:07 am
आपल्या आवडत्या कलाकारासाठी चाहते काय करतील त्याचा नेम नाही. अभिनेत्री परिणीती चोप्राचा असाच एक चाहता इंडोनेशियामध्ये आहे. त्यानं त्याचं घरच तिला समर्पित केलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम parineeti


घरातल्या वेगवेगळ्या गोष्टींवर त्यानं तिचं नाव लिहून ठेवलंय. भिंतीवरील सजावट, टॉवेल, उशांची कव्हर्स, बॅगा अशा अनेक गोष्टींवर तिचं नाव आहे. घरातलं हे सगळं डिझाइन करायला त्याला एक वर्ष लागलं. परिणीती कधी तरी आपल्या घराला भेट देईल अशी आशा त्याला वाटतेय.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज