बॉलिवूडस्टार परिणिती चोप्राला इंडस्ट्रीतली सगळी गॉसिप्स माहीत असतात. ते कसं काय माहितीय? अजय देवगणमुळे. ती म्हणते, 'याचं सगळं श्रेय अजय देवगण यांना जातं. ते माझे ट्रेड आणि गॉसिप गुरू आहेत. इंडस्ट्रीमधल्या सगळ्या गोष्टी त्यांना माहित असतात', असं परिणीती सांगते. 'गोलमाल रिटर्न्स'निमित्त अजयसारख्या गुणी कलाकारासोबत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे ती स्वतःला भाग्यवान समजते.
गॉसिप्स किंग अजय

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jan 2018, 9:11 am