अ‍ॅपशहर

बहिणीसोबत गायचंय

आगामी 'मेरी प्यारी बिंदू' या सिनेमात ती एक गाणं गाणार आहे. या बयेची एक इच्छा आहे, ती म्हणजे किमान एकदा तरी आपल्या बहिणीसोबत अर्थात प्रियांकासोबत गाण्याची. 'प्रियांकासोबत गाण्याची संधी मिळावी अशी माझी खूप इच्छा आहे. ते होईल तो क्षण माझ्यासाठी खूप खास असेल, असं ती सांगते.

Maharashtra Times 14 Apr 2016, 12:12 am
प्रियांका चोप्रा जितकी चांगली अभिनेत्री आहे, तितकीच चांगली गायिकासुद्धा आहे हे सगळ्यांना माहिती आहे. तिच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात आलेल्या परिणीती चोप्रानं स्वतःला उत्तम अभिनेत्री म्हणून सिद्ध केलं. आता बहिणीप्रमाणेच तीसुद्धा गाण्यामध्ये आपलं नशीब आजमावून बघणार आहे. आगामी 'मेरी प्यारी बिंदू' या सिनेमात ती एक गाणं गाणार आहे. या बयेची एक इच्छा आहे, ती म्हणजे किमान एकदा तरी आपल्या बहिणीसोबत अर्थात प्रियांकासोबत गाण्याची. 'प्रियांकासोबत गाण्याची संधी मिळावी अशी माझी खूप इच्छा आहे. ते होईल तो क्षण माझ्यासाठी खूप खास असेल, असं ती सांगते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज