लहानपणी दिवाळी केलेल्या गंमतीच्या आठवणी आजही अनेकांच्या मनात रुंजी घालत असतात. सुपर डान्सर या हिंदी डान्स रिअॅलिटी शोचा निवेदक अभिनेता परितोष त्रिपाठीनं दिवाळीची एक छान आठवण शेअर केली. तो सांगतो की, ' मी लहान असताना न चुकता माझी आई करंजी करायची. आमच्या घरी या पदार्थाला गुझिया म्हणायचे. तिच्या हातची करंजी मी खूप आवडीने खायचो. यावर्षी माझी आई मुंबईमध्ये नाही, पण मी करंजी विकत घेऊन खाणार आहे'.
परितोष त्रिपाठीला येतेय गुझियाची आठवण
लहानपणी दिवाळी केलेल्या गंमतीच्या आठवणी आजही अनेकांच्या मनात रुंजी घालत असतात. सुपर डान्सर या हिंदी डान्स रिअॅलिटी शोचा निवेदक अभिनेता परितोष त्रिपाठीनं दिवाळीची एक छान आठवण शेअर केली.
महाराष्ट्र टाइम्स 26 Oct 2019, 8:56 am