सध्या बॉलिवूडमध्ये चर्चेत असलेला चेहरा म्हणजे अभिनेता राजकुमार राव. त्याच्या अभिनयाचे गोडवे सगळीकडे गायले जातायत. पण राजकुमार रावनं या सगळ्याचं श्रेय बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानला दिलंय. राजकुमारनं आमिरसोबत तलाश सिनेमात एकत्र काम केलं होतं. त्यामुळे एकत्र काम करत असताना अभिनयाचे धडे आमिरकडून मिळाल्याचं तो सांगतो. त्यामुळे आता मिस्टर परफेक्शनिस्टच्या पावलावर पाऊल ठेवून राजकुमार राव काय उंची गाठतोय हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
परफेक्शनिस्टला श्रेय
सध्या बॉलिवूडमध्ये चर्चेत असलेला चेहरा म्हणजे अभिनेता राजकुमार राव त्याच्या अभिनयाचे गोडवे सगळीकडे गायले जातायत...
30 29 Dec 2018, 4:00 am