कुठल्याही कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांची असलेली उपस्थिती नेहमी चर्चेचा विषय ठरते. अलीकडेच सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानी यांच्या कॅलेंडर प्रदर्शनाला ती आली होती. तिथं आल्यावर फोटोग्राफर्सना पोज देणार इतक्यात तिनं मागे वळून पाहिलं आणि ती चटकन पुढे निघून आली. तिच्या मागे फोटो होता तो अमिताभ बच्चन यांचा. तिच्या चेहऱ्यावरचे भाव टिपण्यासाठी फोटोग्राफर्सची एकच लगबग उडाली.
फोटो? जरा थांबा
कुठल्याही कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांची असलेली उपस्थिती नेहमी चर्चेचा विषय ठरते...
30 31 Jan 2019, 4:00 am