हा फोटो पाहिल्यावर तुम्हाला वाटलं असेल की एखाद्या चित्रपटाच्या सेटवर तो काढलाय की काय. पण, तसं नाहीय. अभिनेते प्रकाश राज हे कृष्णा अभिषेकचे भावोजी आहेत. त्यांची बायको पोनी ही त्याची बहीण. त्यामुळे त्याच्यासाठी हा फोटो खास आहे. अलीकडेच त्यानं तो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.
भावोजींबरोबर फोटो
हा फोटो पाहिल्यावर तुम्हाला वाटलं असेल की एखाद्या चित्रपटाच्या सेटवर तो काढलाय की काय पण, तसं नाहीय...
Maharashtra Times 12 Nov 2018, 4:00 am