अ‍ॅपशहर

अस्सा जावई हवा!

‘नच बलिये’ची ग्रँड फिनाले धूमधडाक्यात झाली. परीक्षक असलेल्या सोनाक्षी सिन्हाची आई पूनम सिन्हा या फिनालेसाठी खास आल्या होत्या. सोनाचा ‘बलिये’ कधी येणार? असं त्यांना विचारल्यावर, ‘ती लग्नासाठी अजून तयार नाही’ असं त्या म्हणाल्या.

Maharashtra Times 26 Jun 2017, 10:27 am
‘नच बलिये’ची ग्रँड फिनाले धूमधडाक्यात झाली. परीक्षक असलेल्या सोनाक्षी सिन्हाची आई पूनम सिन्हा या फिनालेसाठी खास आल्या होत्या. सोनाचा ‘बलिये’ कधी येणार? असं त्यांना विचारल्यावर, ‘ती लग्नासाठी अजून तयार नाही’ असं त्या म्हणाल्या. तरीही आपल्याला जावई कसा हवा हे सांगताना, ‘रणबीर कपूरसारखा दिसणारा, सनम जोहरसारखा मेहनती आणि शोएब इब्राहिमसारखा प्रामाणिक असा मुलगा सोनाक्षीसाठी योग्य वर ठरेल’ असं त्या गमतीत म्हणाल्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज