अ‍ॅपशहर

चीनमध्येही लोकप्रिय

आमिर खान चीनमध्ये किती लोकप्रिय आहे हे तुम्हाला माहीत असेल पण, त्याबरोबरच अजय देवगणचीही चीनमध्ये तुफान लोकप्रियता आहे...

Maharashtra Times 16 Nov 2018, 4:00 am

आमिर खान चीनमध्ये किती लोकप्रिय आहे हे तुम्हाला माहीत असेल. पण, त्याबरोबरच अजय देवगणचीही चीनमध्ये तुफान लोकप्रियता आहे. त्याचा 'रेड' हा चित्रपट तिथे जोरात चालला. चीनमधल्या त्याच्या चाहत्यांनी त्याच्या चित्रपटाचं भरभरुन कौतुक केलं. तिथल्या एका फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्याला 'रेड'साठी 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' हा पुरस्कार जाहीर झाला आहे. अजयच्या चिनी चाहत्यांनी त्याला मत दिल्यानं हा पुरस्कार त्यालाच मिळाला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज