अ‍ॅपशहर

स्वप्नवत टॅटू

हा टॅटू अनेकांसाठी कुतूहलाचा विषय ठरला आहे. दोघांनी त्यांच्या हाताच्या बोटावर लग्नाची तारीख म्हणजेच १४.११.१७ अशी गोंदवून घेतलीय. हा ड्रीम टॅटू असल्याचं प्रार्थना म्हणते.

Maharashtra Times 22 Nov 2017, 12:05 am
मराठी इंडस्ट्रीत सध्या प्रार्थना बेहेरेच्या डेस्टिनेशन वेडिंगची चर्चा रंगली आहे. प्रार्थना ती स्वतःसुद्धा रोज नवनवीन फोटो अपलोड करून लग्नातले काही खास क्षण चाहत्यांशी शेअर करतेय. यातलाच एक म्हणजे प्रार्थना आणि तिचा नवरा अभिषेक यांनी काढलेला टॅटू. हा टॅटू अनेकांसाठी कुतूहलाचा विषय ठरला आहे. दोघांनी त्यांच्या हाताच्या बोटावर लग्नाची तारीख म्हणजेच १४.११.१७ अशी गोंदवून घेतलीय. हा ड्रीम टॅटू असल्याचं प्रार्थना म्हणते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम prarthana behere dream tattoo post wedding with husband abhishek jawkar
स्वप्नवत टॅटू



महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज